प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अपंगांना स्वतंत्र मंत्रालय स्थापना करीता निवेदन माननीय तहसिलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
कुही : - महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापित करण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्ष तालुका .कुही येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे नागपूर उपजिल्हाप्रमुख संजय अतकरी. यांच्या मार्गदर्शनाखाली व कुही…
