स्वच्छ भारत अभियान,पडताळनी समीतींनी केली गावांची पाहणी
आज दिनांक 20आक्टोंबर2021ला काटोल तालुक्यातील धुरखेडा,खापरी बारोकर या गावामधे स्वच्छ भारत अभीयान ग्रामीन मधील टप्पा क्र.दोन अंतर्गत गाव हागनदारी मुक्त (ODF+) म्हनुन जाहीर गावाची पडताळनी करन्यात आली.तालुकास्तरावरील पडताळनी समीती या…
