पेट्रोल डिझेल भाव वाढीच्या निषेधार्थ विरोध प्रदर्शन,वर्धेत आम आदमी पार्टीचे अर्धनग्न धरणे आंदोलन
प्रतिनिधी :प्रमोद जुमडे,वर्धा पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या विरोधात वर्धा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने स्थानिक शिवाजी चौक वर्धा येथे केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन निदर्शने व अर्धनग्न आंदोलन करण्यात आली…
