आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत काम करताना अडथळा आणल्याप्रकरणी नगराध्यक्ष यांच्या वर कारवाई करा: नगर परिषद कर्मचारी संघटना वरोरा चे निवेदन देत काम बंद आंदोलन
कर्मचाऱ्यांकडून काळी फित लावत घटनेचा निषेध सहसंपादक:प्रशांत विजय बदकी काल वरोरा शहरातील गांधी चौक च्या जवळ असलेल्या चाळीत चपलेचे दुकान सुरू असल्याचे कळताच नगर परिषद कर्मचारी सोबत पोलीस कर्मचारी व…
