स्वतंत्र विदर्भ राज्य शिवाय विदर्भाचा विकास नाही ! —— अँड वामनराव चटप(माजी आमदार)

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि ८नोव्हेबंर रोजी विश्राम गृह राळेगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे बैठकीला मार्गदर्शन करताना अँड वामनराव चटप यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्या शिवाय विदर्भाचा…

Continue Readingस्वतंत्र विदर्भ राज्य शिवाय विदर्भाचा विकास नाही ! —— अँड वामनराव चटप(माजी आमदार)

विदर्भाच्या अस्मितेसाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चळवळीत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे- ॲड.वामनरावजी चटप साहेब

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती ची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित मा.ॲड.वामनरावजी चटप साहेब (माजी आमदार) आणि मा.रंजनाताई मामर्डे महिलाअध्यक्ष…

Continue Readingविदर्भाच्या अस्मितेसाठी स्वतंत्र विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चळवळीत तरुणांनी सहभागी झाले पाहिजे- ॲड.वामनरावजी चटप साहेब

आमदार शिरसाट यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) औरंगाबाद येथील महिला सरपंच परिषदेत मा आमदार संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवर्गाबद्दलच्या केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल आज दिं ९ नोव्हेंबर २०२१ रोज मंगळवारला राळेगांव तालुक्यातील सर्व…

Continue Readingआमदार शिरसाट यांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल ग्रामसेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन

(राळेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ) पिंपळखुटी येथे एकाचं रात्री दोन घरं फोडली, शेतातील सोयाबीनही चोरले

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यात चोरीचे सत्र अव्याहत सुरु आहे. तालुक्यातील पिपळखुंटी येथे एकाचं रात्री तब्बल तीन ठिकाणी चोरटयांनी हात साफ केले. दोन घर चोरटयांनी फोडली. त्याच रात्री…

Continue Reading(राळेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ ) पिंपळखुटी येथे एकाचं रात्री दोन घरं फोडली, शेतातील सोयाबीनही चोरले

शेतकरी, सामान्य नागरिकांची लुट थांबविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष मजबूत करा:-अँड वामनरावजी चटप साहेब

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) दि. 8 नोव्हेंबर ला स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटने च्या वतीने आयोजित जाहीर सभेत बोलताना अँड वामनराव चटप यांनी देशातील सरकार कोणत्याही पक्षाचे सरकार…

Continue Readingशेतकरी, सामान्य नागरिकांची लुट थांबविण्यासाठी स्वतंत्र भारत पक्ष मजबूत करा:-अँड वामनरावजी चटप साहेब

भाऊबीज निमित्ताने विधवा बहिणीला माहेरची साडी चोळी देऊन केला सन्मान – मधुसुदनजी कोवे गुरुजी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथे विधवा महिलांसाठी भाऊबीज च्या निमित्ताने माहेरची साडी देवुन "महिला सन्मान" कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला उपस्थित मा.ॲड.वामनरावजी चटप साहेब माजी आमदार स्वतंत्र…

Continue Readingभाऊबीज निमित्ताने विधवा बहिणीला माहेरची साडी चोळी देऊन केला सन्मान – मधुसुदनजी कोवे गुरुजी

ट्रायबल फोरम तालुका अध्यक्षपदी विलास मेश्राम

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगांव येथील विलास मेश्राम यांची ट्रायबल फोरम मारेगांव तालुकाअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ते आदिवासी समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असतात.ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष अँड. प्रमोद…

Continue Readingट्रायबल फोरम तालुका अध्यक्षपदी विलास मेश्राम

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा कळंब येथे करण्यात आले आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या सूचनेनुसार व युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर , माजी आ. संदीपभाऊ बाजोरिया,…

Continue Readingराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने चूल पेटवा कळंब येथे करण्यात आले आंदोलन

बारा वर्षांच्या चिमुकली सोबत नराधमाचा अत्याचार करण्याचा प्रयत्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) कळंब तालुक्यातील सोनेगाव (रुईकर) येथील लिगपिसाट नराधम दिलीप गणबाजी बाबु (५८) वर्ष याने ७ नोव्हेंबर थे दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान गावातील १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला…

Continue Readingबारा वर्षांच्या चिमुकली सोबत नराधमाचा अत्याचार करण्याचा प्रयत्न

राष्ट्रीय महामार्गांने सुरु आहे भरदिवसा गो वंश तस्करी ,पोलीसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष?

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) केळापुर तालुक्यातुन जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने जनावरांची तस्करी वाढली आहे. आधी मध्यरात्री करण्यात येणारी जनावर तस्करी आता दिवसा सुध्दा सुरु करण्यात आली आहे. पांढरकवडा पो स्टे…

Continue Readingराष्ट्रीय महामार्गांने सुरु आहे भरदिवसा गो वंश तस्करी ,पोलीसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष?