वि ही प व बजरंग दलच्या वतीने काश्मीर खोऱ्यात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) काल दिनांक 9 10 2021रोजी रावेरी पॉईंट येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या हिंदू च्या हत्या यांचा जाहीर निषेध…
