वृक्षप्रेमी बाबाराव कोडापे यांनी केला परीसर हिरवगार
राळेगांव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225) अंतरगाव येथील वृक्षप्रेमी त्रिमूर्तीं बाबाराव कोडापे, वाल्मिक नागपुरे व दशरथ वनारसे यांनी अंतरगाव येथे गेल्या पंधरा वर्षांपासून वड, पिंपळ, जांभूळ,कंरजी,बेल व कडूनिंब या…
