शेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला; पिकांचे नुकसान थांबेना,कपाशी, सोयाबीन पिके पडताहेत पिवळी : शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकांमध्ये तण वाढत असल्याने फवारणीसह निंदणचा खर्च वाढला आहे.

तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जुलैच्या सुरुवातीपासून राळेगाव तालुक्यासह वडकी परिसरात जोरदार पाऊस सुरु झाला. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले. शेतामध्ये तलावाचे स्वरूप दिसून येत होते. आता पावसाचा जोर कमी आहे.…

Continue Readingशेतकऱ्यांचा अश्रूंचा बांध फुटला; पिकांचे नुकसान थांबेना,कपाशी, सोयाबीन पिके पडताहेत पिवळी : शेतकऱ्यांची चिंता वाढली, पिकांमध्ये तण वाढत असल्याने फवारणीसह निंदणचा खर्च वाढला आहे.

हरदडा येथील जागृत महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी अलोट गर्दी

ढाणकी प्रतिनिधी प्रवीण जोशी श्रावण महिन्यात प्रत्येक महादेव मंदिरात भक्तांची गर्दी असते ,उत्सव असतात .त्या निमित्याने या महिन्याला अनन्य साधारण महत्व असते ढाणकी पासून जवळच असलेल्या हरदडा येथे श्री शंभू…

Continue Readingहरदडा येथील जागृत महादेव मंदिरात श्रावणातील पहिल्या सोमवारी दर्शनासाठी अलोट गर्दी

विशेष बातमी:शहरात अवैध व्यवसाय वाढत चं आहे, जवाबदार कोण?

राळेगांव तालुका प्रतिनिधी… शहरात दिवसेंदिवस अवैध व्यवसाय वाढत चं आहे या साठी जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता जनसामान्यांचा प्रशासनास व सर्व राजकीय लोकप्रतिनिधीं ना आहे.पोलिस स्टेशन राळेगांव च्या अक्षम्य…

Continue Readingविशेष बातमी:शहरात अवैध व्यवसाय वाढत चं आहे, जवाबदार कोण?

सेवा निवृत्त शिक्षक श्री टापरे सर यांचे कडून जि. प. उ. प्राथमिक शाळा येवती येथे शैक्षणिक साहित्य वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आदरणीय सेवा निवृत्त शिक्षक श्री. प्रमोदजी टापरे सर यांनी जि. प. उ. प्राथमिक शाळा येवती येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले…

Continue Readingसेवा निवृत्त शिक्षक श्री टापरे सर यांचे कडून जि. प. उ. प्राथमिक शाळा येवती येथे शैक्षणिक साहित्य वाटप

वडकी ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी हवेत, लोकप्रतिनिधीची उदासीनता, वडकीवासियांचा अपेक्षा भंग?

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा तत्कालीन आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोकराव उईके यांनी सप्टेंबर 2019 मध्ये वडकी येथे 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर…

Continue Readingवडकी ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी हवेत, लोकप्रतिनिधीची उदासीनता, वडकीवासियांचा अपेक्षा भंग?

आयुक्त डाॅक्टर दिलीप पांढरपट्टे यांची ढाणकी बिटरगाव पुरग्रस्त भागाला भेट

प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढानकी गेल्या दोन आठवडयापासून अतिवृष्टीच्या पावसाने नागरीकांसह शेतकऱ्याच्या पिकाची मोठी हानी झाली. अतिवृष्टी झालेल्या पुराच्या पाण्याने नदी नाले ओसंडून वाहत पुराचे पाणी पुलावरून वाहले.त्यात अनेक गावांचा दिवस दिवस…

Continue Readingआयुक्त डाॅक्टर दिलीप पांढरपट्टे यांची ढाणकी बिटरगाव पुरग्रस्त भागाला भेट

“एम-एच 29 हेल्पीन्ग हॅन्ड्स ने दिले दुमिर्ळ वन्यजीवास जीवनदान”

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव मध्ये गणेश नगर येथील रहिवासी पप्पू जी जहांगीड यांनी एम एच 29 हेल्पिंग हँड चे तालुका अध्यक्ष यांना काल संध्याकाळी 7: 30 च्या सुमारास…

Continue Reading“एम-एच 29 हेल्पीन्ग हॅन्ड्स ने दिले दुमिर्ळ वन्यजीवास जीवनदान”

जिल्हा परिषद तीन गटाचं आरक्षण सर्व इच्छुक जाम खुश,विशेष राजकीय विश्लेषण….

राळेगांव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगांव मधील तीन जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्व राजकीय पक्षांच्या इच्छुकांच्या अपेक्षे पेक्षा जास्त चं मस्त निघाल्या ने सर्व इच्छुक जाम खुश झाले आहेत.०७ जळका…

Continue Readingजिल्हा परिषद तीन गटाचं आरक्षण सर्व इच्छुक जाम खुश,विशेष राजकीय विश्लेषण….

सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा :गुरुदेव सेवा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

राळेगांव तालुका प्रतिनिधी :रामभाऊ भोयर शेतकरी हा या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे व देशाच्या आर्थिक विकासाचा मुख्य घटक आहे पण यावर्षीच्या अति मुसळधार पावसामुळे तो पूर्णतः खचला आहे तो…

Continue Readingसरसकट ओला दुष्काळ जाहीर करा :गुरुदेव सेवा मंडळाचे तहसीलदारांना निवेदन

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दुःख सभागृहात मांडू :अजितदादा पवार

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर शेतकऱ्यांचे दुःख सभागृहात मांडू अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले ,राळेगाव तालुक्यातही अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले ,शेतकऱ्यांचे शेत खरडून गेले ,पिकाचेही नुकसान…

Continue Readingअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे दुःख सभागृहात मांडू :अजितदादा पवार