शार्ट सर्किट मुळे डाळिंबाची बाग जळून खाक,पंधरा एकर मधील पाच हजार चारशे डाळिंबाची झाडे जळून खाक
एक कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न बुडालं राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) २९ मे २०२२ च्या रात्री वादळी वारे वाहत असताना शार्ट सर्किट होऊन डाळिंबाची अख्खी बाग जळून खाक झाल्याची दुर्दैवी…
