वाळूची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला

संग्रहित फोटो राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) बोगस रॉयल्टीचा आधार घेऊन वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टिप्परला महसूल तथा पोलिसांच्या पथकाने नाका तपासणी दरम्यान ताब्यात घेतले आहे. हि कारवाई आज…

Continue Readingवाळूची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पकडला

किन्ही जवादे येथे विद्यार्थ्यांना मोफत जातीचे दाखले वाटप महसूल विभागाचे महाराजस्व अभियान सन.२०२१/२२ अंतर्गत-मंडळ स्तरावर विविध प्रकारचे दाखले वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) शासकीय आश्रमशाळा कीन्ही जवादे येथे आज महसूल विभागाचे वतीने आयोजित महाराजस्व अभियान अंतर्गत आश्रमशाळा कीन्ही येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत जातीचे प्रमाणपत्र तसेच वनहक्क…

Continue Readingकिन्ही जवादे येथे विद्यार्थ्यांना मोफत जातीचे दाखले वाटप महसूल विभागाचे महाराजस्व अभियान सन.२०२१/२२ अंतर्गत-मंडळ स्तरावर विविध प्रकारचे दाखले वाटप

सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व छत्रपती शिव महोत्सव समिती गणेशपूर च्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

वणी (गणेशपूर )स्वता निरक्षर असूनही इतरांना साक्षर करणारे*स्वता निर्धन असूनही इतरांना धनवान बनविणारेस्वतःसाठी आश्रम न बांधता इतरांसाठी आश्रमशाळा व धर्मशाळा बांधणारे जगातील एकमेव संत गाडगेबाबा जयंतीच्या निमित्याने गणेशपूर येथे अभिवादन…

Continue Readingसन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व छत्रपती शिव महोत्सव समिती गणेशपूर च्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी
  • Post author:
  • Post category:वणी

मनसे तालूका संघटक जयंत कातरकर यांनी बांधले शिवबंधन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) यूवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून यूवासेना सचीव वरूण सरदेसाई,राजीव दिक्षीत यूवासेना संपर्क प्रमूख, अभिनंदन मूनोत यूवासेना जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…

Continue Readingमनसे तालूका संघटक जयंत कातरकर यांनी बांधले शिवबंधन

म.रा.विद्युत वितरण कंपनी वडकी सबस्टेशन व ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे विद्यमाने आयोजित

कृषीपंप धारक शेतकऱ्यांना विजबीलात सवलत बाबतीत मार्गदर्शन. राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) ग्रामपंचायत कीन्ही जवादे येथे आयोजित कृषी पंप धारक शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली.म, रा.विध्युत वितरण कंपनी वडकी व ग्रामपंचायत…

Continue Readingम.रा.विद्युत वितरण कंपनी वडकी सबस्टेशन व ग्रामपंचायत कीन्ही जवादे चे विद्यमाने आयोजित

नेहरु विद्यालय सावरगाव येथे कर्मयाेगी गाडगे महाराज जयंती साजरी.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आज दि.23/2/22ला नेहरुविद्यालय सावरगाव येथे कर्मयाेगी गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वनस्कर सर हाेते.तर प्रमुख पाहुणे कु.पाटील मँडम व श्री.सुनिल…

Continue Readingनेहरु विद्यालय सावरगाव येथे कर्मयाेगी गाडगे महाराज जयंती साजरी.

आदिवासी सेवक स्व.शालीकराव वामनराव परचाके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जय पेरसापेन क्रीडा मंडळ दाभा ( मानकर) ता.केळापूर जि.यवतमाळ यांच्या वतीने आयोजित कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामने

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) आदिवासी सेवक स्व.शालीकराव वामनराव परचाके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जय पेरसापेन क्रीडा मंडळ दाभा ( मानकर) ता.केळापूर जि.यवतमाळ यांच्या वतीने आयोजित कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामने ..या…

Continue Readingआदिवासी सेवक स्व.शालीकराव वामनराव परचाके यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जय पेरसापेन क्रीडा मंडळ दाभा ( मानकर) ता.केळापूर जि.यवतमाळ यांच्या वतीने आयोजित कबड्डी चे प्रेक्षणीय खुले सामने

भंडारी (शी) येथे गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

प्रतिनिधि: चंदन भगत, आर्णी भंडारी(शि.)येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबरोबरच समाज प्रबोधन होण्याकरिता भागवत सप्ताहाचे आयोजन केले.त्या माध्यमातुन समाज जागृती होण्यास मदत होण्याची अपेक्षा…

Continue Readingभंडारी (शी) येथे गजानन महाराज प्रगटदिन उत्साहात साजरा

आठवे मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत , अ.भा मराठी साहित्य संमेलनात गझलकार गजेन्द्र कुमार ठुने..!

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) आठवे मराठी शेतकरी साहित्य संमेलन सीता नगरी रावेरी तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथे आयोजित केले आहे या साहित्य संमेलनात साहित्याची मेजवानी मिळणार असून यामध्ये कवी…

Continue Readingआठवे मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरीत , अ.भा मराठी साहित्य संमेलनात गझलकार गजेन्द्र कुमार ठुने..!

पेसा क्षेत्रातील बेकायदेशीर नगरपंचायती निराकरण,आपले सरकार पोर्टल ; सामान्य प्रशासन, नगरविकास अपयशी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राज्यभरातील कोट्यवधी जनतेची लालफितीच्या कारभारातून सुटका करण्यासाठी सहा वर्षापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयाकडून ' आपले सरकार ' पोर्टल सुरु करण्यात आले.मात्र हे पोर्टल नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी…

Continue Readingपेसा क्षेत्रातील बेकायदेशीर नगरपंचायती निराकरण,आपले सरकार पोर्टल ; सामान्य प्रशासन, नगरविकास अपयशी