ग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.एल.सिरसाट यांचा स्मृतिदिन निमित्ताने शेतकऱ्यांना बियाणे वाटप
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) स्व.पी.एल.सिरसाट प्रणित ग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.एल.सिरसाट यांचा स्मृतिदिन ग्रामीण पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात आला.दरवर्षी प्रमाणे यंदाही दारव्हा तालुका ग्रामीण पत्रकार संघ यांचे…
