अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला,गुरख्याच्या निदर्शनास आला मृतदेह
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील अर्जुनी कडे जाणाऱ्या रस्त्यालगत एका चाळीस वर्षीय इसमाचा मृतदेह आज रविवारला दुपार ३.३० वाजताचे सुमारास निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक इसमाचा…
