गणेश विसर्जनादरम्यान शांतता व सुव्यवस्था कायम राहण्यासाठी वडकी व खैरी येथे पोलिसांचा रूट मार्च
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील वडकी व खैरी येथे जयंती उत्सव व सणासुदीला कायम शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वडकी पोलिसांनी शनिवार दि 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5…
