माजी खासदार राजीव सातव यांचे कोरोणाने निधन
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली लोकनेता युवकांचे प्रेरणास्थान माजी खासदार राजीव सातव यांचे पुणे येथे कोरोणाने निधन झाले ही बातमी कळताच कार्यकर्त्यांना धक्काच बसला आज राजीव सातव…
