कुणी ट्रान्सफॉर्मर देता काहो गांगापूर वासियांची आर्त हाक,मनसे स्टाईलने ट्रांसफार्मर बसवण्यात येईल
राळेगाव तालुका प्रतीनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) हिंगणघाट तालुक्यातील गांगापुर येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाले असून 20-25 दिवसाचा कालावधी लोटूनही अद्याप नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले नाही. त्यामुळे गांगापूर येथील नळ 20-25 दिवसापासून बंद…
