कृषी कन्येने केले बोंड अळी प्रतिबंधक कामगंध सापळया बाबतचे मार्गदर्शन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला संलग्नित असलेल्या कृषी महाविद्यालय कोंघारा येथील कृषी कन्या श्रेया गजानन निमट या विद्यार्थिनीने कामगंध सापळ्यांचा वापर कसा करावा व…
