टाकळी-जेना-बेलोरा कोळसा खाणीच्या जुन्या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला व रोजगार द्यावा – हंसराज अहीर
1चंद्रपूर - गेल्या 19 वर्षांपासून मेसर्स सेंट्रल काॅलरीज कोळसा खाण प्रकल्प बंद पडल्याने या प्रकल्पाकरीता अधिग्रहीत झालेल्या सर्व जमिनींचे अधीग्रहण रद्द करावे व या जमिनी नव्या सुधारीत दरानुसार घ्याव्या. यापूर्वी…
