बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुजाता बन्सोड यांच्या बदलीसाठी ढाणकी शहरं कडकडीत बंद
प्रतिनिधी :शेख रमजान बिटरगांव बु ढाणकी बिटरगाव ठाणेदार यांच्या बदली वर गावात चांगलाच गदारोळ चालला आहे .ठाणेदार सुजाता बनसोड ढाणकी मध्ये रुजू झाल्यावर सुरवातीला त्यांनी अवैध धंदे मटका , दारू…
