संतप्त धरण विरोधकांनी व शेतकऱ्यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले अनेक वाहनांच्या काचा फोडल्या
सहसंपादक : रामभाऊ भोयर खडका येथील प्रकल्प स्थळी हजारोच्या संख्येने काम बंद करण्याकरीता पुरुष व महिला उपस्थित होत्या.निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने दिनांक 24 नोव्हेंबर सोमवार रोजी प्रकल्याचे सुरू…
