छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बहल अवमानकारक बेताल वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर व राहुल सोलापूरकर यांच्या कायदेशीर कारवाई करा
राजकीय पक्षाच्या व विविध संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सहसंपादक : रामभाऊ भोयर संपूर्ण जगात लोककल्याणाची शासन व्यवस्था निर्माण करून प्रत्येक माणसाला आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा विचार…
