5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फासावर चढवा सुर्या ग्रुप उत्तर जिल्हा अध्यक्ष यांचें तहसीलदार यांना निवेदन
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील दिवशी बु. येथील एका शेतमालकाच्या 5 वर्षीय चिमुकलीवर सालगडी बाबू खंडू सांगेराव याने अत्याचार करून तिचा खून केला, तसेच चिमुकलीचे प्रेत सुधा नदीपात्रात…
