रिधोरा येथे ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा साजरा
प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ,काटोल रिधोरा:-दरवर्षी प्रमाणे यावर्षी कोरोना असल्यामुळे रिधोरा येथे गेल्या २४ वर्षी पासून अखंड पणे सुरू असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा दि. शनिवार ५ पासुन सुरु झाला गेल्या २४…
