शिवसेनेतर्फे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला ऑक्सिजन काँसंट्रेटर भेट आमदार संजय राठोड यांचा स्वयंस्फूर्त पुढाकार
प्रतिनिधी:नितेश ताजने यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आज माजी मंत्री आमदार संजय राठोड व जिल्हा शिवसेनेतर्फे फिवर ओपीडी येथे रुग्णांसाठी पाच ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.फिवर…
