भारतीय बेरोजगार मोर्चा द्वारा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
पोलीस भरती व शासकीय विभागातील रिक्त अनुशेष त्वरीत भरण्याबाबत सोमवार 5 एप्रिल 2021 रोजी "भारतीय बेरोजगार मोर्चा" द्वारा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदन पाठवण्यात आले. महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या काही…
