अभिनंदन! चंद्रपुर जिल्ह्यातील ती झाली अवघ्या २१ व्या वर्षी गावची सरपंच…
प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा वरोरा: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून आता सरपंचपदाची निवड प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. ठिकठिकणी अनेक जण सरपंच होण्यासाठी देव पाण्यात टाकून चातकाप्रमाणे सोडतीकडे लक्ष ठेवून आहे.…
