ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली केव्हा होणार
नागरिकांचा सवाल
संवर्ग विकास अधिकाऱ्याला पडला विसर
वरोरा :- वरोरा तालुक्यातील चिकणी हे गाव सर्वात मोठे गाव असून या गावाची लोकसंख्या तीन हजार आहेत. गावातील नागरिकांना विविध कामासाठी ग्रामपंचायत जावे लागते मात्र येथील नशेखोर ग्रामविकास अधिकारी याच्या…
