समुद्रपूर तालुका प्रमुख व जामचे युवा उपसरपंच अजय खेडेकरची मागणी —
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे, समुद्रपूर ग्रामीण रुग्णालय समुद्रपुर येथे ऑक्सिजनयुक्त २५ बेड ची व्यवस्थाकरण्याबाबतआज रोजी समुद्रपूर येथील तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी मॅडम वर्धा यांनानिवेदन देण्यात आले की समुद्रपुर तहसीलच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात…
