पहापळ गावाच्या मासिक सभेत दारूबंदी ठराव मंजूर ,गावात दारूबंदी ची कडक अंमलबजावणी होणार
प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा पहापळ गावात या लाॅकडाऊन मध्ये मोठ्या अवैध दारू विक्री चालू असून व बाहेर गावातील लोकांची ये-जा गावात वाढली असून गावात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे,…
