खेळाडूंनो आपल्या क्षेत्रात पुढे जा, सदैव तुमच्या पाठीशी: — आ.सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंना दिली ग्वाही
सुधीरभाऊ मुनगंटीवार युथ क्लब द्वारा आयोजीत क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण चंद्रपूर, दि.०२ - चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू तसेच तरुण, तरुणी कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नयेत यासाठी त्यांच्याकरिता विविध प्रकारच्या सुविधा निर्माण…
