22 गोवंशाची सुटका, वडकी पोलिसांची कारवाई : २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर एका केशरी रंगाच्या ट्रकमध्ये कत्तलीसाठी गोवशांची हैद्राबाद कडे अवैधरीत्या वाहतुक करून घेउन जात असतांना वडकी पोलिसांनी कारवाई करीत २२ गोवंशाची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि.१७)…
