श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे अग्निशमन यंत्रणेची चाचणी व प्रात्यक्षिक
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिवसेंदिवस रुग्णालयात, इमारतीमधील घडत असलेल्या आगीच्या घटना लक्षात घेता यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागातर्फे कार्यान्वित करण्यात आलेले…
