पोलिस उपमुख्यालय देवरी ला ठेवण्यात आलेला रोजगार मेळावा रद्द
प्रतिनिधी:शैलेश अंबुले,तिरोडा गोंदिया: जिल्ह्यातील व जिल्ह्यबाहेरिल सुशिक्षित बेरोजगार तरुणाकरित ठेवण्यात आलेला रोजगार मेळावा हा काही काळा करिता रद्द करण्यात आला आहे.काही तांत्रिक अडचनी असल्यानेहा मेळावा रद्द करण्यात आला असे पोलिस…
