जीवन हे आर्थिक उलाढाली सारखे झाले आहे : सुमित महाराज पवार
प्रवीण जोशीढाणकी. ढानकीत सध्या नवरात्र उत्सव निमित्ताने विविध ठिकाणी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजिले आहे त्यानिमित्ताने स्थानिक बसवेश्वर स्वामी मंदिरामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम होता त्यावेळी सुरेश महाराज पवार बोलताना…
