तर जिल्ह्यात 26 फेब्रुवारीपासून होऊ शकते ‘लॉकडाऊन,कोरोना परिस्थितीचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यासाठी नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. नागरिकांकडून कोव्हीड संदर्भातील सुचनांचे काटेकोरपणे पालन आणि चाचण्यांसाठी…
