हिमायतनगरातील जनावरांचा कोंडवाडा गायब करण्याला जबादार कोण..?
👉🏻माजी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या काळात कोंडवाडा गायब झाल्याचा आरोप..!👉🏻जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी..?👉🏻मोकाट जनावरांच्या हैदोसाने शेतकरी व व्यापारी त्रस्त हिमायतनगर प्रतिनिधी शहरातील मोकाट जनावरांनी शेतकर्यांना हैराण करून सोडले असून,…
