घुग्घुस वासीयांचे नगरपरिषदेसंदर्भात चक्काजाम आंदोलन
प्रतिनिधी:उर्मिला पोहीनकर, घुग्गुस घुग्घुस : नगरपंचायतीच्या ग्रामपंचायतीला दर्जा मिळावा या मागणीसाठी गठित सर्वपक्षीय नगरपरिषद संघर्ष समिती ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकत आहे. राज्य सरकारच्या वतीने तहसीलदार व पटवारी यांनी ग्रामपंचायतीत सर्व…
