गाव वर्गणी करून निवडूक लढवण्यासाठी मदत करणार, पैसे असतील तरच निवडणूक लढायची का?
सामाजिक कार्यकर्त्यांना मतदारांचापाठिंबा का नाही? सहसंपादक : रामभाऊ भोयर डोंगरखरर्डा -जोडमोहा मधून जिल्हा परिषद निवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती पक्ष उमेदवारासाठी शिवपुरी-पहूर-डोंगरखरर्डा- जोडमोहा परिसरातून येथून दोन लाख रुपये वर्गणी देण्याचे स्थानिकांनी आश्वासन…
