वर्धा येथील राज्यस्तरीय पत्रकार संमेलनात ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत मुद्द्यावर ठरावं
सहसंपादक : रामभाऊ भोयर पत्रकार संरक्षण समितीचे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे (दि १७ ऑगष्ट २०२५) रोजी झाले. राज्यभरातील ग्रामीण भागातून बहुतांशी पत्रकारांच्या उपस्थितीत अतिशय भारलेल्या वातावरणात हे…
