पदवीधर शिक्षक हरिदास वैरागडे यांची राळेगाव पंचायत समितीमध्ये केंद्र प्रमुख म्हणून नेमणूक
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथील रहिवासी असलेले शिक्षक हरिदास महादेव वैरागडे यांनी अनेक वर्षांपासून राळेगाव पंचायत समितीमध्ये शिक्षक म्हणून काम केले असून सुरवातीला दहा वर्षे सहाय्यक शिक्षक…
