सायन्स ऑलिम्पियाड स्पर्धेत हृदय इंझळकर या विद्यार्थ्याचे सुयश
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव येथील हृदय सागर इंझळकरआर.एम.इंटरनॅशनल स्कुल राळेगाव येथे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याने देश व राज्य पातळीवर गुणवत्तापूर्ण कामगिरी नोंदवली आहे.सायन्स ऑलिम्पियाड फौंडेशन मार्फत इयत्ता 4…
