भव्य मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सहसंपादक : रामभाऊ भोयर राहुल मेश्राम यांच्या पुढाकारातून राळेगाव तालुक्यात पहील्यांदाच महिलांसाठी मोफत नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले गेले होते. या शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिराची सुरुवात ही…
