राळेगाव तालुक्यात बेंबळा प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडावे: दिलिप कनाके यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कोरडवाहू शेतकरी बेंबळा प्रकल्पाच्या पाण्यावर त्यांच्या शेत्या अवलंबून आहे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी मका लागवड केली आहे परंतु या पिकांना पाण्याची आवश्यकता…
