टेभी येथील गिट्टी क्रेशरचे काम पीडित महिलेने पाडले बंद,शेतीचे नुकसान भरपाई दिल्याशिवाय गिट्टी , मुरुमची वाहतुक बंद
तालुका प्रतिनिधी, झरी:-नितेश ताजणे तालुक्यातील टेंभी येथील गिट्टी क्रेशर प्लांट पीडित महिलेने बंद पडला आहे. टेंभी येथील महिला शेतकऱ्याच्या शेतात ईगल इंडिया कंपनीने डांबर व प्लांट उभारून गिट्टी मुरूम व…
