संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक व व्यसनमुक्ती जन जागृति अभियान
प्रतिनिधी ,प्रवीण जोशीढाणकी. मराठवाड्यातील किनवट, माहुर विदर्भातील उमरखेड, पुसद,महागाव तालुक्यात मागील तीन वर्षा पासून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून आध्यात्मिक व व्यसन मुक्ति अभियान अतिशय प्रभावी ठरले आहे.विदर्भ मराठवाडा या अतिशय…
