रिंगरोडला निवडणुकीचा मुद्दा बनवून जनतेच्या भावनेशी खेळू नये, रस्तेविकास व रहदारीच्या विभाजनाकरीता रींगरोड बनलाच पाहिजे – सुनील मुसळे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी, चंद्रपुर
चंद्रपूर शहराच्या उत्तर बाजूला हॉटेल ट्रायस्टारपासून- ताडोबा रोड-लॉ कॉलेज-मुल रोडपर्यंतचा ६० मीटर रूंदीचा व सुमारे ५ किमी लांबीचा विकासयोजना बाहृयवळण रस्ता विकास आराखडयातून वगळून त्या खालील जागा निवासी प्रभागात समाविष्ट…
