दिग्रस येथे स्वर्णकार समाजाचे हळदी कुंकुंवाचे कार्यक्रम संपन्न….
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक-22/01/2026,गुरुवारदिग्रस,श्री.बालाजी मंदिर संस्थान येथे "श्रेष्ठा"सम्पूर्ण यवतमाळ जिल्हा मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाजाचा हळदी कुंकुंवाचे कार्यक्रम उत्साहात पार पडला.प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील समाजाचा महिलांना आव्हान…
