न्यू इंग्लिश हायस्कूलचे दोन संघ विभागस्तरीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत यशस्वी, दोन संघ एकाच वेळी राज्यस्तरीय स्पर्धेत पात्र झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर शालेय क्रीडा विभागस्तरीय14 व 17 वर्ष वयोगटातील टेनिस हॉलिबॉल मैदानी स्पर्धा स्कूल ऑफ स्कोलर्स, हिंगणा रोड, अकोला येथे 12 जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात…
