अडगळीतील ‘स्टोव्ह’ पुन्हा स्वयंपाक घरात !*दुरुस्ती करिता स्टोव्ह कारागिराकडेरॉकेलऐवजी डिझेलचा वापर; वाढत्या गॅस टंचाईने ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटू लागल्या
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर घरगुती गॅस सिलिंडर वेळोवेळी मिळत नसल्याने तसेच सिलिंडरच्या दरात वाढ व नवीन 'स्टोव्ह' ची बाजारात पुरेशी उपलब्धता नसल्याने अडगळीला पडलेले 'स्टोव्ह' पुन्हा दुरुस्त करून पुन्हा…
