न्यू इंग्लिश हायस्कूलचे एकदिवसीय क्षेत्र भेटीचे यशस्वी आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव चे दिनांक 15 नोव्हेंबर शनिवारला राळेगाव येथील लोकप्रिय तलाव उद्यान येथे शासनाच्या आदेशाप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत एक दिवसीय क्षेत्र भेट शैक्षणिक सहली…
