विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अमरावती बोर्ड कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सहसंपादक : रामभाऊ भोयर अमरावती बोर्ड कार्यालयाने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना ईतर शाळांमध्ये केंद्र संचालक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्ट्या नुकसानकारक असून हा एक…
